शीख धर्मीयांसाठी महत्वाचा असा गुरु नानक जयंतीचा सोहळा यंदा 8 नोव्हेंबर रोजी आहे.गुरु नानक जयंती देशभरात मोठा उत्साहात साजरी केली जाते.जीवनकाळात नानक यांनी प्रेम आणि समानतेला प्राधान्य देत शीख धर्माची बांधणी केली, म्ह्णूनच हा सोहळा शीख पंथीयांसाठी खास आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1