दिवाळीची खरी सांगता तुलसी विवाहाच्या समारंभाने होणार आहे. हिंदू धर्मीय कार्तिकी एकादशीनंतर दुसर्या दिवशी तुलसी विवाह साजरा करतात. यंदा 4 नोव्हेंबरला यंदा कार्तिकी एकादशी साजरी केली. आज 5 नोव्हेंबरपासून तुलसी विवाहरंभ सुरू होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1