चौकशीवरून बाहेर येताच किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? Kishori Pendekar on Kirit Somaiya

Lokmat 2022-11-01

Views 22

Kishori Pendekar on Kirit Somaiya मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली पैसे लागल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणात सदनिका आणि गाळे हडपल्याची महिती किरीट सोमैय्या यांनी दिली. या प्रकरणात तीघांना दादर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आरोपींपैकी एकाने किशोरी पेडणेकरांचा हात असल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावलं. आता किरीट सोमयांनीही हे प्रकरण लावून धरलंय. (Omkar wable)

#kishoripednekar #kiritsomaiya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS