Job: 75 हजार पदांची भरती करणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

LatestLY Marathi 2022-11-01

Views 3

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना दिलासा देणारी घोषणा राज्य सरकारने केली आहे. रखडलेला नोकरी भरतीचा मार्ग राज्य सरकारने मोकळा केला आहे. महाराष्ट्र राज्यात लवकरच 75 हजार पदांची भरती होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS