गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटला आहे. पण, सत्ताधारी आघाडीतील या आमदारांमध्ये संघर्षाची ठिणगी केव्हा पडली?, रवी राणांवर बच्चू कडू यांचा एवढा राग का आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या दोघांमधील वादाची सुरुवात आणि त्याचे कारण या व्हिडीओतून जाणून घेऊयात...
#BacchuKadu #RaviRana #NavneetRana #amravati