अजित दादा आधी उपमुख्यमंत्री आता थेट मुख्यमंत्री, रोहित पवारांची मन की बात! Rohit Pawar on Ajit Pawar

Lokmat 2022-10-27

Views 17

दिवाळी सणाच्या निमित्ताने दरवर्षी पवार कुटुंबीय बारामती या त्यांच्या मूळ गावी एकत्र जमतात, पाडव्याच्या दिवशी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून पवार कुटुंबीय शुभेच्छांचा स्वीकार करतात, कोरोना नंतर साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला यंदा अधिकच उत्साह होता, मात्र या संपूर्ण सोहळ्यात चर्चा रंगली ती अजित पवारांच्या समर्थकाने आणलेल्या एका बोर्डची... 'अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री,' असा बोर्ड या कार्यकर्त्याने आणला होता. त्यामुळे अजित पवार भावी मुख्यमंत्री या विषयाची चर्चा दिवसभर रंगली, त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही
अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठं विधान केलं,काय म्हणालेत आमदार रोहित पवार ऐकुया... (Ashwini vo)
#RohitPawar #AjitPawar #PawarFamily

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS