E-Textile Technology: बाजारात आले ई-टेक्सटाइल तंत्रज्ञान, कापडाद्वारे चार्ज करू शकाल फोन

LatestLY Marathi 2022-10-27

Views 48

सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाने खूप प्रगती केली आहे. तंत्रज्ञानामुळे आपले जीवनही बदलले आहे. आता सध्या बाजारात E-Textile नावाचे तंत्रज्ञान धुमाकूळ घालत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS