Sushma Andhare on BJP | भाजपा आणि राणेंवर अंधारेंची खोचक टीका | Politics | Sakal

Sakal 2022-10-22

Views 181

सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार अशा आशयाच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. या सगळ्या प्रकरणावरुन शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपावर निशाणा साधला आहे.
#SushmaAndhare #BJP #shivsena #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS