उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढलं , 4 आमदार संपर्कात, नारायण राणेंचा दावा Narayan Rane vs Uddhav Thackeray

Lokmat 2022-10-22

Views 15

Shivsena 4 MLA in connect with BJP says Narayan Rane केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंद करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला हे 40 आमदार आम्हीच मूळ शिवसेना आहोत असा धावा करत असले तरी आता भाजपने उद्धव ठाकरेंसोबत उरलेल्या आमदारांपैकी काही आमदारांना फोडण्याची तयारी केली असल्याचं खुद्द नारायण राणे यांनी म्हटलेले आहे. (Sachin VO)

#uddhavthackeray #narayanrane #eknathshinde #eknathshinderebel #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS