सैफ अली खान आणि प्रभासच्या \'आदिपुरुष\' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून तो चर्चेत आहे.चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांना \'आदिपुरुष\' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बहिष्काराच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ