ठाण्यात खळबळ; मध्यवर्ती भागामधील घंटाळी परिसरात गोळीबार | Thane Crime News| Mumbai Police Station

HW News Marathi 2022-10-21

Views 4

ठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे. दोन गटांमध्ये संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

#Thane #Firing #ThaneNews #GhantaliRoad #Naupada #RamMarutiRoad #Mumbai #PoliceStation #Crime #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS