उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात (Thane) सभा घेणार आहेत. ठाण्यातील माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर (Sanjay Ghadigaonkar) आणि यवतमाळचे माजी आमदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांनी आज 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. लवकरच ठाण्यात सभा घेण्याची सूचना त्यांनी केली.
#UddhavThackeray #Thane #EknathShinde #Pohradevi #BJP #DevendraFadnavis #SanjayRathod #Banjara #Shivsena #Maharashtra #HWNews