जेवणानंतर आंघोळ करण्याबाबत आयुर्वेदात स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. केवळ आंघोळच नव्हे तर आंघोळीच्या संबंधित अन्यही सवयी या तुमच्या पचनसंस्था व एकूणच आरोग्यावर थेट परिणाम करू शकतात. जेवणानंतर आंघोळ केल्यास शरीरावर नेमका काय प्रभाव दिसून येतो हे सविस्तर जाणून घेऊयात..