ठाकरे गटाचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता हा राणे विरुद्ध जाधव वाद पेटलेला दिसून येत आहे.
#Congress #President #AdityaThavkeray #EknathShinde #DevendraFadnavis #BhaskarJadhavHouse #SharadPawar #NarayanRane #HWNewsMarathi