'शिंदेंची नाटकं महाराष्ट्र बघतोय', ठाकरेंच्या रणरागिणीची डिवचणारी टीका! Eknath Shinde | Shivsena

Lokmat 2022-10-18

Views 70

Ayodhya Poul on Shinde Camp: शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष हा दिवसागणिक वाढत जातोय... अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटानं उमेदवार न दिल्याने आणि भाजपनेही आपला उमेदवार मागे घेतल्याने तूर्तास तरी हा संघर्ष टळलाय.. पण भाजपने संवेदनशीलता दाखवूनही पहिल्यांदाच असं झालं की भाजपवर टीका झाली.. भाजपपेक्षाही शिंदे गटावरच टीका अधिक होतेय.. कारण याच निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता.. बदल्यात आपल्या पसंतीचं चिन्हही घेतलं होती.. शिवसेना पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह हे याच निवडणुकीच्या निमित्ताने गोठवलं गेलं.. पण प्रत्यक्षात ना शिंदे गट लढला.. ना भाजप तरीही शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे..
#andheribypollelection #AyodhyaPoul #maharashtranews #lokmat #shivsena #shindecamp

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS