धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या ४ वस्तू खरेदी केल्याने तुम्ही गरीब बनाल? Dhanteras | Diwali 2022

Lokmat Bhakti 2022-10-17

Views 15

यंदा शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ या दिवशी धनत्रयोदशी आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो. पण यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या ४ वस्तू खरेदी केल्याने तुम्ही गरीब बनाल? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #dhanteras #dhanatrayodashi #diwali2022 #diwali #diwalispecial #diwalirangoli
https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS