अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला असतानाच शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी शिंदे गटाचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे देखील उपस्थित होते. आज तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले.
#MNS #RajThackeray #TanajiSawant #EknathShinde #DevendraFadnavis #HealthMinister #BJPCandidate #AndheriBypoll #Mumbai #Shivtirtha #Maharashtra