राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला १०० दिवस झाले आहेत. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले याबाबत भाष्य करत आहेत. मात्र अजुनपर्यंत काहीही झालेलं नाही” असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
#ChandrakantPatil #UP #YogiAdityanath #BrijbhushanSingh #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #JayantPatil #NCP #Mantralaya #Matoshree #RutujaRameshLatke