अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत जाहीर झालेली आहे आणि या पोटनिवडणुकीसाठी भाजप ठाकरे गटाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीत वातावरण तापलेले आहे. आज ठाकरे गटाचे पदाधिकारी संदीप नाईक यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
#RutujaRameshLatke #MurjiPatel #AndheriEastBypoll #ShivSena #BJP #RameshLatke #EknathShinde #UddhavThackeray #ShindeCamp #Mashal #HWNews