ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. पण आता या दोन्ही गटांना दिलेल्या चिन्हांवर आक्षेप घेतला जातोय. हा आक्षेप कोण आणि का घेतंय, तेच समजून घेऊयात-