विधवा महिलेवर खोट्या तक्रारी करून एवढं नीच राजकारण..., Varun Sardesai यांचा विरोधकांवर हल्लाबोल

HW News Marathi 2022-10-14

Views 185

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन चांगलंच राजकारण तापलं होतं. महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या लटके यांनी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राजीनामा दिला होता. हा राजीनामा महापालिका मंजूर करत नसल्याने हे प्रकरण हायकोर्टात गेलं होतं. या प्रकरणी ऋतुजा लटके यांना दिलासा मिळाला असून आज त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली

#VarunSardesai #RutujaRameshLatke #AndheriEastBypoll #ShivSena #BMC #UddhavThackeray #RameshLatke #MurjiPatel #BJP #AadityaThackeray #ShindeCamp

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS