Santosh Bangar | ...अन् आमदार साहेबांनी पीक विमा कार्यालय फोडला | Politics | Sakal

Sakal 2022-10-13

Views 1

#santoshbangar #eknathshinde #maharashtra
सत्तेत असणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या वादमुळे चर्चेत असतात. आजही त्यांनी हिंगोलीतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS