शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, सुषमा अंधारे आहेत तरी कोण? Who Is Sushma Andhare? Shivsena

Lokmat 2022-10-13

Views 133

शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडाळीमुळे यावर्षी राज्यात प्रथमच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईत पार पडले.. त्यातील एक मेळावा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तर दुसरा होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा.. पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन मिळावे होत असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याची संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता होती.. मात्र या मेळाव्यात भाव खाऊन गेल्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे... आपल्या तुफानी भाषणाने सुषमा अंधारे यांनी यंदाचा दसरा मेळावा गाजवला.. तर सुषमा अंधारे कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? आणि त्या शिवसेनेत कशा आल्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
#Sushmaandhare #Shivsena #Lokmat #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS