शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला खरमरीत असं पत्र लिहिण्यात आलं आहे. ४ पानी पत्रात १२ मुद्द्यांच्या आधारे ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ठाकरे गटानं काय मुद्दे मांडलेत? पाहूयात-
#uddhavthackeray #electioncommission #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.