Medicine: सावधान! बड्या कंपन्यांचे तापाचे औषध चाचणीत फेल, पाहा यादी

LatestLY Marathi 2022-10-13

Views 2

आफ्रिकन देश गाम्बियामध्ये एका भारतीय औषध कंपनीचे खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपादरम्यान देशात आणखी काही औषध कंपन्यांचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS