राजीनामा स्वीकारला नाही तरी ऋतुजा लटके निवडणूक लढवू शकतात, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी दिली. यासाठी त्यांनी एक नियमही समजावून सांगितला. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत सुरु असलेला प्रकार म्हणजे राजकीय स्वरुपाच्या गुन्हेगारीचं द्योतक आहे असंही म्हटलंय.
#uddhavthackeray #shivsena #rutujalatke