Andheri Election| ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके शिंदे गटाच्या वाटेवर होत्या...मग काय झालं? | Sakal Media

Sakal 2022-10-12

Views 123

एकीकडे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. आणि एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे असे शिवसेनेचे दोन गट झाले. त्यामुळे आता लटकेंच्या निधनानंतर अंधेरीत पुन्हा पोटनिवडणूक होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS