डोळ्यांना लावलेलं काजळ पसरतं का? वापरा या सोप्या टिप्स How to Make Kajal Smudge Proof | Lokmat Sakhi

Lokmat Sakhi 2022-10-11

Views 305

डोळ्यांना लावलेलं काजळ पसरतं का? वापरा या सोप्या टिप्स | How to Make Kajal Smudge Proof | Lokmat Sakhi
#LokmatSakhi #SmudgeProofKajal



डोळ्यांना काजळ लावल्यावर ते लगेचच पसरतं अशी तुमची तक्रार आहे का? मग आजचा विडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुमच्यासोबत अश्या २ सोप्या ट्रिक्स शेयर करणार आहोत ज्या केल्यावर तुमचं काजळ पसरणार नाही आणि ते smudge proof होऊन जाईल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS