50-60 हजार मतांनी शिवसेनेला आम्ही विजयी करू! - Nana Patole

HW News Marathi 2022-10-10

Views 19

सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचल आहे. ही जागा काँग्रेसची आहे पण सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतला आहे. काँग्रेस पूर्ण ताकतीने प्रचार करणार आणि सेनेला मदत करू. 50-60 हजर मतांनी आम्ही शिवसेनेला विजयी करू. अंधेरी पोटनिवडणूकिमध्ये आम्ही पूर्णपणे मदत करू. आज जे काही प्रश्न आहेत ते महत्वाचे आहे. एक अत्याचारी सरकार केंद्र सरकारच्या रूपात आलेलं आहे

#NanaPatole #AndheriEastBypollElection #Congress #Shivsena #MilindDeora #NanaPatole #UddhavThackeray #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS