राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा मार्ग निश्चित करण्यासाठी तसंच केरळ तामिळनाडूमध्ये जनआंदोलन झालं तसं महाराष्ट्रात व्हावं यासाठी काम सुरू आहे. कुठलीही अंतर्गत नाराजी नाही विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदारसंघ, कोकण आणि नाशिक विभागामध्ये निवडणुका आहेत नाशिकमध्ये डॉ. तांबे हे आमचे उमेदवार आहेत इतर उमेदवार निश्चित झालेले नाहीत चारही मतदारसंघ काँग्रेस कडे आहेत महाविकास आघाडीमध्ये जे निर्णय घेतले त्याप्रमाणे काम करतोय.
#NanaPatole #Andheri #Congress #Bypoll #Election #Shivsena #MilindDeora #NanaPatole #UddhavThackeray #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #RameshLatke #MurjiPatel #RutujaLatke #Maharashtra