दसरा मेळाव्यात ठाकरेंनी नातवाबद्दल बोलल्यामुळे व्यथित झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहिले तर पाठीत खंजीर खुपसला, गद्दारीचा आरोप करत शिंदेंवर तिखट बाण सोडणारे उद्धव ठाकरे आपण पाहिले. पण, याच दसरा मेळाव्यातल्या शिंदे - ठाकरेंच्या भाषणानंतर आता ठाकरे-शिंदेंमधील सोयरीकतेची चर्चा सुरु आहे. आता हे कसं काय? तर ही लग्नपत्रिका बघा...