Pankaja Munde Dasara Melava : शायरी करत पंकजा मुंडेंनी नक्की कोणाला टोमणा मारला? | Sakal Media

Sakal 2022-10-05

Views 102

#pankajamunde #dasramelava #sakal
दसऱ्यानिम्मित पंकजा मुंडे यांनी भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यावर आयोजन केलं आहे. पद नसल्यामुळे पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत या चर्चांवर त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिल. सोबतच शायरी करत अप्रत्यक्षपणे पक्षाला सुनावलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS