ऐन दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानावरुन राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच वातावरण तापलेलं दिसतंय. अशातच शिवाजी पार्क मैदानाला आताच्या परिस्थितीवर काय वाटत असेल, थेट समजून घेऊयात शिवाजी पार्कच्या मनोगतातूनच...
Producer- Komal Jadhav
Voice Over by- Pramod Pawar
Video Editor- Yamini Lawhate