Dussehra 2022 : यंदाचा दसरा आणखी खास, तीन शुभ योग आले जुळून, जाणून घ्या संपूर्ण माहिती

LatestLY Marathi 2022-10-05

Views 6

नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाची सांगता दसरा या सणाने होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणार दसरा आज 5 ऑक्टोबरला आहे.दसरा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातल्या दशमी या तिथीला साजरा केला जातो, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS