दसरा मेळाव्यासाठी (Dasara melava) शिंदे गटाकडून 7 हजार बस मुंबईत आणण्याची तयारी सुरु आहे. जवळपास 3 हजार एसटी बसेत तर 4 हजार खासगी बसेस मुंबईत आणायची तयारी सुरु आहे. अडीच ते तीन लाख शिवसैनिक मुंबईत दसरा मेळाव्यात येणार असल्याची चर्चा आहे.
#SheetalMhatre #Matoshree #UddhavThackeray #EknathShinde #Dasramelava #Sabha #MMRDA #BKC #Shivtirth #MaharashtraPolitics #2022