मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे शिवसेना (ShivSena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण आता दसरा मेळाव्यातही (Dasara Melava) शिवसेनेचे तीन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटासोबत येणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी सूचक ट्वीट केलं आहे.
"#UddhavThackeray #MilindNarvekar
#EknathShinde #ShivSena #DasaraMelava #GulabraoPatil #ShivajiPark #Shivtirtha #Dadar #ShindeCamp #Dussehra #MaharashtraPolitics "