Garba Nights: गुजरातमध्ये दिसला नवरात्रीचा उत्साह, स्टेडियममध्ये हजारो लोक खेळतांना दिसले गरबा, व्हिडीओ व्हायरल

LatestLY Marathi 2022-10-03

Views 1

गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.गुजरात येथील वडोदरामधील गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोठ्या संख्येने लोक स्टेडियममध्ये गरबा खेळत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS