"काय झाडी, काय हाटील..." या डायलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील सेलिब्रिटी बनलेत. मात्र आता शहाजीबापूंची चांगलीचा दमछाक होत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांना मुंबई गाठेपर्यंत कशी भंबेरी उडते हे त्यांनी आपल्या खास शैलीतून कथन केले.
#ShahajiBapuPatil #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivajiPark #Maharashtra