. ते एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना आपण अगदी लहान असल्यापासून त्यांना पाहिलं आहे. त्यांना काहीही येत नाही, असंही नारायण राणे म्हणाले. घटनास्थळी उपस्थितीतांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.
#NarayanRane #UddhavThackeray #Shivsena #Matoshree #BJP #AshishShelar #MNS #RajThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews