राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर गुलाबराव पाटील हे प्रथमच बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या स्वागतासाठी मेहकर शहरात मोटर सायकल रॅलीचे (Rally) आयोजन करण्यात आले होते. रॅली दरम्यान तिथे एक ॲम्बुलन्स (Ambulance) आली, आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पहा.