Bhaskar Jadhav | नवरात्रीत देवीच्या दरबारात जेव्हा भास्कर जाधव येतात..| Navratri 2022 | Sakal

Sakal 2022-10-01

Views 442

शिवसेना नेते भास्कर जाधव मूळ गावच्या नवरात्रोत्सवात सहभागी झाले.तुरंबव गावची ग्रामदेवता श्री शारदादेवीच्या दरबारात भास्कर जाधव थिरकताना दिसले.विशिष्ट पेहराव घालून दरवर्षी न चुकता भास्कर जाधव पारंपरिक जाखडी नृत्यात सहभागी होतात.यंदाच्या वर्षीही भास्कर जाधवांचा जाखडी नृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS