देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे पुण्यातील (Pune) सारसबागे समोरील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेची (Shivsena) भूमिका स्पष्ट करताना विरोधकांबद्दल आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेणार आहोत या व्हिडीओमधून.