Eknath Shinde got angry on MLA | मी शांत, तुम्ही का बोलता? शिंदेंनी आमदाराला झापलं? Tanaji Sawant

Lokmat 2022-09-29

Views 26

शिंदे गटातील सतत चर्चेत राहणारा चेहरा म्हणजे तानाजी सावंत, सद्याचे राज्याचे आरोग्य मंत्री, सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने टीकेचे धनी बनलेत, सातत्याने चर्चेत राहणं, समाजमध्यामांवर ट्रोल होणं हे त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय, कारण यापुढे वरिष्ठांनी कुठल्याच विषयावर जाहीरपणे न बोलण्याच्या सूचना त्यांना दिल्यात अशी माहिती समोर येतेय,
(Ashwini anchor)
#EknathShinde #TanajiSawant #MarathaReservation

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS