नवरात्रीत ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने उपवासही होईल आणि वजन सुद्धा कमी होईल

Lok Satta 2022-09-28

Views 170

सध्या सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण झाले आहे. शारदीय नवरात्र सुरू झालेली आहे. अशावेळी उपवास करत करत वजन (Weight loss) (Navratri) कमी करायचे असेल तर आहाराची काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी पहा हा खास व्हिडीओ.


Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS