Solapur: झोपेच्या गोळ्या, दोरी, चाकू अन् एका झटक्यात... तिने केलं असं काही... Crime News

Lokmat 2022-09-23

Views 307

Wife killed husband in Solapur त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. गेली ८ वर्ष हे प्रेम बहरत गेलं होते. पण तिचं लग्न झालं होतं. पतिचा या संबधाला विरोध होता. पण त्यांना एकत्र यायचं होतं. पतिचा अडसर होता. त्यामुळे त्यांनी एक प्लॅन केला. रक्तरंजीत प्लॅन...त्यासाठी त्या दोघांनी झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या... त्यानंतर दोरी अन् चाकूही विकत घेतला. ही तयारी होती एका मोठ्या गुन्ह्याला मुर्तरूप देण्याची. ठरल्या प्रमाणं सर्व काही होत होतं. पहाटेच्या सुमारास तिचा प्रियकर घरात घुसला. तिचा पती झोपेत होता. त्यानं झोपेतच त्याला यमसदनी धाडला. पत्नीनंही मग आदर्श पत्नी सारखं पोलिस स्टेशन गाठलं. पतीचा खुन झाल्याची तक्रार तिनं दिली. पण तिनं दिलेला जबाब... प्रत्यक्ष घटनास्थळावरील स्थिती... अन् अजूबाजूच्या लोकांनी दिलेली माहिती... यामुळे पोलिसांच्या मनातपाल चुकचुकली अन् अतिशय भयंकर खुनाचा पर्दाफाश झाला. (Rahul Jadhav)

#CrimeNews #Solapur #crime #lokmat #news #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS