Baramati लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात Nirmala Sitharaman यांच्या परस्पर विरोधी भूमिका? Supriya Sule

Lokmat 2022-09-23

Views 0

अ से अमेठी ओर बी से बारामती, अमेठीत विजय मिळवल्या नंतर आता भाजपचं पुढचं टार्गेट हे बारामती आहे, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय, नुकतच त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरू केलाय, मात्र या दौऱ्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्याच दिसून आलं, तसंच भाजप आमदाराच्या भाषणाने ने अनेकजण चक्रावले, काय घडलंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा...
(Ashwini vo)
#Baramati #SupriyaSule #SharadPawar #NirmalaSitharaman

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS