Narayan Rane आणि Uddhav Thackeray यांचं वैर महाराष्ट्रानं पाहिलं... मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी अटक केली होती... त्यानंतर राणे विरुद्ध ठाकरे वाद चिघळला.. राणेंचा मुंबईतला बंगला बीएमसीच्या रडारवर आला... कंगनाप्रमाणेच राणेंच्या बंगल्यात पाडकाम होणार अशी चर्चा सुरु झाली... अशातच ठाकरेंचं सरकार पडलं.. त्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिंदेंनी खेचून घेतली... त्यानंतर राणेंच्या गोटातून हालचाली सुरु झाल्या.. पण नारायण राणेंनाच दणका बसला.. असं नेमकं काय घडलं.. शिंदे - फडणवीस आल्यानंतरही राणेंची गोची कशी झाली... याविषयी बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Guruprasad VO) Bombay HC orders demolition of illegal structure at Narayan Rane’s bungalow
#NarayanRane #EknathShinde #DevendraFadanvis #maharashtranews #maharashtrapoliticalcrisis #lokmat #news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat