Aditya Thackeray on Shinde Government : सी लिंक प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं

Sakal 2022-09-21

Views 116

वेदांता प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच पेटलंय, अशात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी घेणार येणाऱ्या मुलाखती चेन्नईत कशासाठी असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केलाय.
Aditya Thackeray | Shinde Government | Eknath Shinde | Shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS