नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा? How to light a Continuous lamp in Navratri?Aakhand Jyot Diya

Lokmat Bhakti 2022-09-19

Views 3

Navratri 2022 : नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीचा साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकता.पण अखंड दिवा लावताना कोणत्या चुका करू नये, पहा हा सविस्तर व्हिडिओ -
#Akhanddiva #Navratri2022 #lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS