"कोणतीही माहिती न घेता विरोधक विरोधात बोलतात" - देवेंद्र फडणवीस| Devendra Fadnavis| Sharad Pawar

HW News Marathi 2022-09-17

Views 34

विरोधकांना कोणतीही माहिती नाही. कोणतीही माहिती न घेता विरोधक विरोधात बोलतात. ज्यांना माहिती नाही अश्या विरोधकांच्या प्रश्नांना मी उत्तरे देत नाही. नाना पटोले यांना असे झटके येत असतात , त्यामुळे ते काही पण बोलतात. योग्य वेळी बदल्या होतील.

#DevendraFadnavis #BJP #Maharashtra #EknathShinde #Opposition #ShivSena #AjitPawar #SharadPawar #Vedanta #Foxconn #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS